Avika Gor Bikini Video: अविका गोर ने शेअर केला बिकिनी वरचा Hot व्हिडिओ; अभिनेत्रीच हे रूप पाहून तुम्ही ही व्हाल वेडे

अभिनेत्री अविका गोर ने नुकताच एक व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम व्हिडिओवर पोस्ट केला आहे. त्या व्हिडीओमध्ये अविका एका समुद्रकिनारी दिसत आहे आणि तिने यामध्ये बिकिनी घातली आहे.

Avika Gaur Bikini Video (Photo- Instagram)

अभिनेत्री अविका गोर ने नुकताच एक व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम पोस्ट केला आहे. त्या व्हिडीओमध्ये अविका एका समुद्रकिनारी दिसत आहे आणि तिने यामध्ये बिकिनी घातली आहे. या व्हिडीओमध्ये अविकाचे वेगळेच रूप पहायला मिळत असून ती यात कमालीची हॅाट दिसत आहे. तुम्ही ही पहा  व्हिडिओ.

 

View this post on Instagram

 

A post shared by Avika Gor (@avikagor)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now