COVID-19 मुळे वडील गमावलेल्या अभिनेत्री अश्विनी महांगडे हीने त्यांच्या आठवणी जपण्यासाठी गोंदवला खास टॅटू (See Post)
'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत सध्या अश्विनी महांगडे (Ashvini Mahangade) अनघा ची भूमिका साकरत आहे. कोरोना संकटात अनघाने विविध स्तरावर मदत केली होती.
COVID-19 मुळे काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री अश्विनी महांगडे हीने आपल्या वडीलांना गमावलं आहे. आता त्यांच्या आठवणी जपण्यासाठी अश्विनीने हातावर खास टॅटू गोंदवून वडीलांसाठी भावूक पोस्ट केली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
PBKS vs RR IPL 2025 18th Match Live Scorecard: राजस्थानने पंजाबला दिले 206 धावांचे लक्ष्य, यशस्वी-रियानची स्फोटक खेळी
PBKS vs RR, TATA IPL 2025 18th Match Winner Prediction: पंजाबचा 'विजय रथ' रोखण्यासाठी राजस्थान उतरणार मैदानात, सामन्यापूर्वी जाणून घ्या कोणता संघ जिंकू शकतो
PBKS vs RR T20 Stats In TATA IPL: आयपीएलच्या इतिहासात पंजाब आणि राजस्थानची एकमेकांविरुद्ध कशी आहे कामगिरी, येथे वाचा दोन्ही संघांची आकडेवारी
Chaitra Navratri 2025: चैत्र नवरात्रीमध्ये कन्या पूजनासाठी शुभ मुहूर्त कधी आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement