Ankita Lokhande Mehendi Pics: अंकिता लोखंडे च्या लगीनघाईला सुरूवात; मेहेंदी सोहळ्यातील फोटोज वायरल
काही दिवसंपूर्वीच तिने राजभवनावर जाऊन राज्यपाल कोश्यारी यांनाही लग्नाचं आमंत्रण दिले आहे.
पवित्रा रिश्ता मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे हीचा विवाह सोहळा येत्या 14 डिसेंबरला आहे. त्यापूर्वी काल तिचा मेहेंदी सोहळा पार पडला आहे. अंकिता विकी जैन सोबत विवाहबद्ध होणार आहे. सेलिब्रिटी मेहंदी आर्टिस्ट Veena Nagda तिच्या मेहेंदी सोहळ्याला उपस्थित होत्या.
अंकिताच्या हातावर मेहंदी
डान्स मस्ती
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)