Amruta Pawar Ukhana: अभिनेत्री अमृता पवार अडकली विवाहबंधनात; पहा लग्नविधी सोहळ्यात घेतलेला खास उखाणा (Watch Video)

अभिनेत्री अमृता पवार काल (7जुलै) नील पाटील सोबत विवाहबंधनात अडकली आहे.

अभिनेत्री अमृता पवार काल (7जुलै) नील पाटील सोबत विवाहबंधनात अडकली आहे. एप्रिल महिन्यात साखरपुडा पार पडल्यानंतर आता अमृताने लग्न देखील उरकले आहे. झी मराठी वरील 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवंं'  अमृता मुख्य भूमिकेत आहे.

अमृता पवार उखाणा

 

View this post on Instagram

 

A post shared by Sangram Samel (@sangramsamelofficial)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement