Amruta Pawar Haldi Ceremony: अभिनेत्री अमृता पवार ची लगीन घटिका जवळ; सोशल मीडीयात शेअर केला व्हिडिओ

अमृताने नील पाटील सोबत विवाहबद्ध होणार आहे. नील हा बायोमेडिकल इंजिनियर आहे.

झी मराठी वरील  तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं... फेम अभिनेत्री अमृता पवार लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. काल अमृताच्या हळदीचा कार्यक्रम पार पडला आहे. सोशल मीडीयामध्ये अमृताने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. एप्रिल महिन्यात अमृताचा साखरपुडा पार पडला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Pawar (@pawaramruta)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement