Bigg Boss Marathi 4 च्या घरामध्ये Amruta Fadnavis यांची एंट्री; पहा स्पर्धकांसोबत केलेली धमाल (Watch Video)
बिग बॉस मराठी 4 च्या स्पर्धकांनी अमृता फडणवीस यांच्यासमोर काही परफॉर्मन्स देखिल दिले आहेत.
Bigg Boss Marathi 4 च्या घरामध्ये आज (26 ऑक्टोबर) Amruta Fadnavis यांची एंट्री होणार आहे. सध्या बिग बॉग मधील घरातील सदस्यांना काही सेलिब्रेटी भेट देत आहेत त्यामध्ये आज अमृता फडणवीस भेटीला येणार आहेत. जारी करण्यात आलेल्या प्रोमो मध्ये त्या बिग बॉसच्या घरावर भाळल्या आहेत आणि शक्य असतं तर बाहेरच पडली नसती अशी प्रतिक्रिया दिली आहे.
पहा प्रोमो
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Horoscope Today राशीभविष्य, रविवार 18 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
IPL 2025 Available Foreign Players List: आयपीएलचा उर्वरित हंगाम आजपासून पुन्हा सुरू; संघनिहाय उपलब्ध परदेशी खेळाडूंची यादी पहा
Horoscope Today राशीभविष्य, शनिवार 17 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Advertisement
Advertisement
Advertisement