Tripti Dimri Hot Pics: तृप्ती डिमरीने लाल साडीत जिंकली प्रेक्षकांची मने, नवीन लूक पाहून चाहते घायाळ
बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरीने अलीकडेच तिच्या देसी लूकने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. तृप्तीने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यात ती सुंदर लाल साडी आणि मॅचिंग ब्लाउजमध्ये दिसत आहे. मोकळे केस आणि हलका मेकअप यामुळे तिची स्टाइल खूपच आकर्षक दिसत आहे, हे पाहून चाहते तिची प्रशंसा करताना थकत नाहीत. या फोटोंमध्ये तृप्तीने अनेक पोज दिल्या आहेत, ज्यांनी सोशल मीडियावर चाहत्यांची मने जिंकली आहेत.
Tripti Dimri Hot Pics: बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरीने अलीकडेच तिच्या देसी लूकने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. तृप्तीने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यात ती सुंदर लाल साडी आणि मॅचिंग ब्लाउजमध्ये दिसत आहे. मोकळे केस आणि हलका मेकअप यामुळे तिची स्टाइल खूपच आकर्षक दिसत आहे, हे पाहून चाहते तिची प्रशंसा करताना थकत नाहीत. या फोटोंमध्ये तृप्तीने अनेक पोज दिल्या आहेत, ज्यांनी सोशल मीडियावर चाहत्यांची मने जिंकली आहेत. कमेंट सेक्शनमध्ये चाहत्यांनी 'देसी दिवा' आणि 'एथनिक ब्युटी' अशा टॅगसह तिचे कौतुक केले आहे. तृप्तीने 'भूल भुलैया 3' चित्रपटात केलेल्या दमदार भुमिकेतुन प्रेक्षकांची मने जिंकली आहे , ज्यासाठी प्रेक्षकांमध्ये खूप उत्साह आहे. इन्स्टाग्रामवर तिचे चाहते केवळ तिचा लूकच पसंत करत नाहीत तर तिच्या चित्रपटाबद्दलची उत्सुकताही वाढवत आहे.
तृप्ती डिमरीचा हॉट अवतार, येथे पाहा फोटो