Titeeksha Tawde-Siddharth Bodke Engagement: तितिक्षा तावडे-सिद्धार्थ बोडके यांचा साखरपुडा संपन्न

सिद्धार्थ 'सॅड सखाराम' नाटक, दृश्यम 2 सिनेमामधून रसिकांच्या भेटीला आला आहे.

Titeeksha Tawde-Siddharth Bodke engagement

अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या नात्याची कबुली दिली आहे. त्यानंतर आता त्याचा साखरपुडा संपन्न झाला आहे. त्यांनी सोशल मिडीयामध्ये फोटो शेअर करत या क्षणांची माहिती दिली आहे. तितिक्षा टेलिव्हिजन च्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहचली आहे तर सिद्धार्थ 'सॅड सखाराम' नाटक, दृश्यम 2 सिनेमामधून रसिकांच्या भेटीला आला आहे. Prathamesh- Kshitija Wedding: थाटा माटात पार पडला प्रथमेश आणि क्षितिजा यांचा विवाह सोहळा .

पहा ट्वीट

 

View this post on Instagram

 

A post shared by Titeekshaa Tawde (@titeekshaatawde)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)