Nikita Dutta: अभिनेत्री निकिता दत्ताचा मोबाईल हिसकावून घेतल्याप्रकरणी तिघांना अटक
ही घटना 29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7.45 च्या सुमारास वांद्रे पश्चिम येथील 14 व्या रोडवर दत्ता इव्हनिंग वॉकसाठी बाहेर पडली होती. दुचाकीवरून दोन पुरुष आले आणि एकाने तिचे लक्ष विचलित करण्यासाठी तिच्या डोक्यावर टॅप केला, तर दुसऱ्याने फोन हिसकावून पळ काढला.
मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) 28 नोव्हेंबर रोजी वांद्रे येथे अभिनेत्री निकिता दत्ताचा (Nikita Dutta) मोबाईल हिसकावून घेतल्याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. ही घटना 29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7.45 च्या सुमारास वांद्रे पश्चिम येथील 14 व्या रोडवर घडली. दत्ता इव्हनिंग वॉकसाठी बाहेर पडली होती. दुचाकीवरून दोन पुरुष आले आणि एकाने तिचे लक्ष विचलित करण्यासाठी तिच्या डोक्यावर टॅप केला, तर दुसऱ्याने फोन हिसकावून पळ काढला. दत्ताने त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपी दुचाकीवर असल्याने ते शक्य झाले नाही. पण पोलिसांकडून त्यांना अटक करण्यात आली आहे.
Tweet
Maharashtra: Mumbai Police says it has arrested three persons in a case pertaining to the mobile phone snatching of actress Nikita Dutta in Bandra on November 28
(Photo: Dutta's Twitter account) pic.twitter.com/Pse2PuALoF
— ANI (@ANI) December 14, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 14, 2021 12:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

