The Vaccine War Trailer: विवेक अग्निहोत्रीच्या 'The Vaccine War'चा ट्रेलर प्रदर्शित
या चित्रपटात भारतात बनलेल्या कोवॅक्सीनच्या निर्मितीची कथा दाखवली आहे जी कोरोनानर रामबाण उपाय ठरली होती.
द काश्मीर फाईल्सनंतर विवेक अग्निहोत्री यांचा 'द वॅक्सीन वॉर' हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता नाना पाटेकर मुख्य भूमिकेत असून सोबत पल्लवी जोशी आणि रायमा सेन हे मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात भारतात बनलेल्या कोवॅक्सीनच्या निर्मितीची कथा दाखवली आहे जी कोरोनानर रामबाण उपाय ठरली होती.
पाहा ट्रेलर -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)