‘मी पुन्हा येईन’ Webseriesचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला 29 जुलैपासून प्लॅनेट मराठी OTT वर

या वेबसीरिजमध्ये सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, सिद्धार्थ जाधव, रूचिता जाधव, भारत गणेशपुरे अशी तगडी स्टारकास्ट आहे.

Mi Punha Yein Trailer

प्रेक्षकांना विचार करायला लावणाऱ्या ‘मी पुन्हा येईन’ (Mi Punha Yein) या राजकीय व्यंगचित्र असणाऱ्या वेबसीरिजचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 29 जुलैपासून प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या या वेबसीरिजमध्ये सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, सिद्धार्थ जाधव, रूचिता जाधव, भारत गणेशपुरे अशी तगडी स्टारकास्ट आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement