अमीर खानचा (Amir Khan) बहुप्रतीक्षित 'लाल सिंग चड्डा' (Laal Singh Chaddha)' चित्रपटाची तारीख नुकतीच प्रदर्शित करण्यात आली आहे. पुढच्या वर्षी 14 एप्रिल 2022 ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अद्वैत चंदन दिग्दर्शित या चित्रपटात आमिर खान आणि करीना कपूर मुख्य भूमिकेत आहे. तर प्रीतम यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)