Kesariya Song: बहुप्रतिक्षित केसरिया गाणे आज होणार रिलीज

केसरिया हे एक प्रेमगीत आहे ज्यामध्ये चित्रपटाचे प्रमुख कलाकार रणबीर कपूर आणि आलिया भट्ट आहेत.

Kesariya Song

केसरिया हे एक प्रेमगीत आहे. ज्यामध्ये चित्रपटाचे प्रमुख कलाकार रणबीर कपूर आणि आलिया भट्ट आहेत. चित्रपटाच्या टीमने या गाण्याचा टीझर रिलीज केला होता. रणबीर आणि आलिया भट्ट पहिल्यांदाच रोमँटिक ट्रॅकमध्ये एकत्र दिसल्याने केसरीयाच्या टीझरचे चाहत्यांनी कौतुक केले होते. हे गाणे आज रिलीज होणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement