Lata Mangeshkar: लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ केंद्र सरकारने टपाल तिकीट काढण्याचा घेतला निर्णय

केंद्रीय दळणवळण, माहिती तंत्रज्ञान आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लता मंगेशकर यांच्यावरील टपाल तिकीट देशात जारी करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

लता मंगेशकर (Photo Credits: Facebook)

भारतरत्न पुरस्कार विजेते दिवंगत गायिका लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ केंद्र सरकारने टपाल तिकीट काढण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय दळणवळण, माहिती तंत्रज्ञान आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लता मंगेशकर यांच्यावरील टपाल तिकीट देशात जारी करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement