Tejashri Pradhan: 'तेजश्री प्रधान'ने दिवाळी निमित्त केले स्पेशल फोटोशुट, पाहा फोटो
तेजश्रीने नुकतेच तिचे दिवाळीच्या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. तेजश्रीचा हा खास मराठमोळा लूक नेटकऱ्यांच्या पसंतीस चांगलाच पंसतीस पडला आहे.
मराठमोळी अभिनेत्री 'तेजश्री प्रधान'चा (Tejashri Pradhan) चाहता वर्ग खुप मोठा आहे. आपल्या अभिनयाने सगळ्यानांचा भुरळ पाडली आहे. ती सोशल मीडिया वर मोठ्याप्रमाने सक्रिय असते. तेजश्रीने नुकतेच तिचे दिवाळीच्या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. तेजश्रीचा हा खास मराठमोळा लूक नेटकऱ्यांच्या पसंतीस पडला असून फोटोला तिने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IND Playing 11 ENG Test Series: इंग्लंड कसोटी मालिकेत टीम इंडियाची अशी असु शकते प्लेइंग इलेव्हन, 'या' खेळाडूंना मिळू शकते संधी
India-Pakistan War: भारतीय नौदलाकडून मासेमारी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर; दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश
Madhav Vaze Passes Away: 'श्यामची आई' चित्रपटातील 'श्याम' काळाच्या पडद्याआड; अभिनेते माधव वझे यांचे निधन
Millena Brandao Dies: नेटफ्लिक्सच्या लोकप्रिय शोमधील बाल कलाकार मिलेना ब्रँडाओचे 11 व्या वर्षी निधन; 13 व्या हृदयविकाराच्या झटक्याने घेतला जीव
Advertisement
Advertisement
Advertisement