Teaser Of Razakars Is Out: अंगाला काटा आणणारा रझाकर चित्रपटाचा टीझर आउट, टीझर पाहून प्रेक्षकांच्या अंगावर काटा
अंगावर काटा आणणारा रझाकांर चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Teaser Of Razakars Is Out: अखेर प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली. रझाकर (Razakar) चित्रपटाचा टीझर (Teaser) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रझाकारांनी केलेल्या हिंदू नरसंहारावर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटात निजामाच्या खाजगी सैन्याच्या रझाकारांच्या अत्याचाराची अकथित कथा दाखवण्यात आली आहे. त्यांनी महिलांना लुटले, लैंगिक छळ, अत्याचार, बलात्कार केले. असा इतिहास जो कधीही न सांगितला गेला होता. तो आता चित्रपटाच्या रुपानं झळकणार आहे. महाराष्ट्रातील विर्दभातील काही भागात घुसखोरी केली. लुटपाट करुन कहर केला. नागरिंकाना छळ केला त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण केले. सोशल मीडियावर युजर्सने या टीझरला चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)