Taapsee Pannu Wedding Video : लाल सलवार, पंजाबी पारंपारिक पोशाख...तापसी पन्नू आणि मॅथियास बोई यांच्या लग्न सोहळ्यातील व्हिडीओ व्हायरल (Watch Video)
अभिनेत्री तापसी पन्नूने बॉयफ्रेंड मॅथियास बोई याच्यासोबत काही दिवसांपूर्वी गुपचूप लग्न केले होते. त्यांच्या लग्नाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Taapsee Pannu Wedding Video : तापसी पन्नू (Taapsee Pannu)ने 23 मार्च रोजी उदयपूर येथे एका खाजगी समारंभात तिचा दीर्घकाळचा प्रियकर आणि बॅडमिंटनपटू मॅथियास बोई (Mathias Boe)याच्यासोबत लग्न केले होते. दोघांकडूनही अद्याप त्यांच्या लग्नाचे अधिकृत फोटो जारी करण्यात आले नव्हते. मात्र, आता त्यांच्या लग्न सोहळ्यातील एक व्हिडिओ(Taapsee Pannu Wedding Video) समोर आला आहे. ज्यात, तापसी मॅथियास याच्या दिशेने डान्स करत जाताना दिसत आहे. पंजाबी वधूच्या पारंपारिक लाल सलवार सूट पोशाखात तापसी अत्यंत सुंदर दिसत आहे. तर मॅथियास बोई यानेही शेरवानी घातली आहे.(हेही वाचा :Taapsee Pannu To Marry Boyfriend Mathias Boe: तापसी पन्नू लवकरच विवाह बंधनात अडकणार? बॅडमिंटनपटूसोबत करणार लग्न )
Taapse Pannu Wedding Video
Tags
Actor Taapsee Pannu
Mathias Boe
Taapsee Pannu
Taapsee Pannu and Mathias Boe
Taapsee Pannu and Mathias Boe Wedding
Taapsee Pannu Boyfriend Mathias Boe
Taapsee Pannu Married
Taapsee Pannu news
Taapsee Pannu Pics
Taapsee Pannu Wedding Video
अभिनेत्री तापसी पन्नू
तापसी पन्नू
तापसी पन्नू आणि मथियास बो
तापसी पन्नू आणि मॅथियास बो वेडिंग
तापसी पन्नू फोटो
तापसी पन्नू बातम्या
तापसी पन्नू बॉयफ्रेंड मथियास बो
तापसी पन्नू विवाहित
तापसी पन्नू वेडिंग व्हिडिओ
मथियास बो
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement