Swatantrya Veer Savarkar Box Office Collection Day 3: स्वातंत्र्य वीर सावरकर चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर संथ गतीने कमाई; तीन दिवसात भारतात कमावला 6.10 कोटींचा गल्ला

रणदीप हुड्डा निर्मित आणि दिग्दर्शित, स्वातंत्र्य वीर सावरकर चित्रपटाची अतिशय संथ गतीने बॉक्स ऑफिसवर कमाई सुरू आहे. तीन दिवसात चित्रपटाने भारतात 6.10 कोटींची कमाई केली.

Swatantrya Veer Savarkar Box Office Collection Day 3: स्वातंत्र्य वीर सावरकर चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर संथ गतीने कमाई; तीन दिवसात भारतात कमावला 6.10 कोटींचा गल्ला
Photo Credit - Twitter

Swatantrya Veer Savarkar Box Office Collection Day 3: रणदीप हुड्डाने स्वातंत्र्य वीर सावरकर चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. हा त्याचा पहिला दग्दर्शित चित्रपट आहे. ज्यात त्याने सावरकरांची भूमीकाही साकारली आहे. या  चित्रपटाने पहिल्या दिवशी शुक्रवारी 1.10 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी शनिवारी 2.25 कोटी रुपयांची कमाई केली. तर, रविवारी तिसऱ्या दिवशी 2.75 कोटी कमावले. ज्यामुळे भारतात त्याची एकूण कमाई 6.10 कोटी रुपये झाली आहे. (हेही वाचा : Swatantrya Veer Savarkar Box Office Collection Day 2: स्वातंत्र्य वीर सावरकर सिनेमाची बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या दिवशी चांगली कमाई; कमावले 2.25 कोटी)

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 25, 2024 02:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).