Swanandi Tikekar-Ashish Kulkerni: स्वानंदी टिकेकरने पती आशिष कुलकर्णी घेतलेला खास उखाणा (Watch Video)
गौतमी देशपांडे-स्वानंद तेंडुलकर पाठोपाठ काल अभिनेत्री स्वानंदी टिकेकर गायक आशिष कुलकर्णी सोबत विवाहबंधनात अडकली आहे.
सध्या लग्नसराई सुरू आहे. मराठी सिनेसृष्टीमध्येही कलाकार विवाहबंधनात अडकत आहेत. गौतमी देशपांडे-स्वानंद तेंडुलकर पाठोपाठ काल (25 डिसेंबर) अभिनेत्री स्वानंदी टिकेकर गायक आशिष कुलकर्णी सोबत विवाहबंधनात अडकली आहे. या लग्नसोहळ्याचे फोटोज आणि व्हिडिओज वायरल झाले आहेत. यामध्ये स्वानंदीने पती आशिषचं नाव खास 'कुलकर्णींची सून' म्हणून उखाण्यामध्ये घेतलं आहे. पहा स्वानंदीने लग्नात पिवळ्या रंगाची पैठणी परिधान केली होती. Gautami Deshpande Wedding: गौतमी देशपांडे अडकणार विवाहबंधनात; पहा होणारा नवरा कोण?
पहा स्वानंदीचा उखाणा
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)