गायक आशिष कुलकर्णी आणि अभिनेत्री स्वानंदी टिकेकर 2023 वर्ष अखेरीस लग्नबंधनामध्ये अडकणार आहेत. या जोडप्याचं नुकतचं मराठी कलाक्षेत्रातील त्यांच्या जवळच्या लोकांकडून केळवण पार पडलं आहे. सुकन्या मोने, मंजिरी भावे यांनी त्यांच्यासाठी केळवणं आयोजित केलं होतंं. दरम्यान स्वानंदीने या केळवणाचे फोटो शेअर केले आहेत. सोबतच सुकन्या मोनेंनी त्यांना #आनंदी हा हॅशटॅग दिल्यानंतर आभार देखील मानले आहेत. Ira Khan-Nupur Shikhare Wedding: आमिर खानच्या लेकीचं मराठमोळं केळवण; ऐका नुपूर शिखरे साठी घेतलेला उखाणा (Watch Video) .
पहा स्वानंदी-आशिषच्या केळवणाचे फोटो
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)