Suyash Tilak-Aayushi Bhave Wedding Photo: सुयश टिळक ने बांधली आयुषी भावे सोबत लग्नगाठ; पहा फोटोज

अभिनेता सुयश टिळक आणि आयुषी दोघेही सिनेक्षेत्रात काम करतात. सुयश मराठी मालिकांमधून घराघरात पोहचला आहे तर आयुषी डान्सिंग क्वीनची भाग होती.

Aayushi & Suyash Wedding | PC: Instagram/journeyofhues

अभिनेता सुयश टिळक याने डांसर, अभिनेत्री आयुषी भावे सोबत आज विवाह केला आहे. 7 जुलै 2021 ला त्यांनी साखरपुडा केल्याची बातमी आयुषीच्या बर्थ डे चं औचित्य साधत जाहीर केली होती. त्यानंतर हे गोड कपल कधी लग्न करणार याची त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता होती. अखेर आज त्यांनी  पुण्यात लग्न केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Journey of Hues (@journeyofhues)

 

View this post on Instagram

 

A post shared by parag sawant (@parag__sawant)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement