Padma Award: प्रसिद्ध संगीतकार सुरेश वाडकर यांना पद्म पुरस्काराने गौरवण्यात येणार असल्याने त्यांनी व्यक्त केला आनंद

प्रसिद्ध संगीतकार सुरेश वाडकर यांना पद्म पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. यावर वाडकर यांनी प्रतिक्रिया देत आनंद व्यक्त केला आहे.

Suresh Wadkar (Photo Credits-ANI)

प्रसिद्ध संगीतकार सुरेश वाडकर यांना पद्म पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. यावर वाडकर यांनी प्रतिक्रिया देत आनंद व्यक्त केला आहे. प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते की, हा पुरस्कार मिळावा. मी वयाच्या 4 वर्षापासून ते आतापर्यंत 30-40 हजार गाणी गायली आहेत. आज वाडकर यांना पद्म पुरस्काराने दिल्लीत गौरवले जाणार आहे.

Tweet:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement