Special NDPS Court कडून अभिनेता Armaan Kohli ला जामीन नामंजूर

अरमान कोहलीचा 14 दिवसांसाठीचा अंतरिम जामीन फेटाळण्यात आला आहे.

Armaan Kohli (Photo Credits: Twitter/ The Real Jasmine)

Special NDPS Court कडून अभिनेता Armaan Kohli ला जामीन नामंजूर  करण्यात आला आहे. अरमान कोहली सध्या ड्रग्स केस मध्ये तुरूंगात आहे. त्याने आजारी पालकांना भेटण्यासाठी अर्ज केला होता.

ANI Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement