साऊथ सुपरस्टार 'सूर्या' याला धमकी, घराबाहेर वाढवली सुरक्षा

सुर्या याला 'जय भीम' चित्रपटाबाबत धमक्या मिळाल्यानंतर वैयक्तिक सुरक्षा अधिकारी देखील तैनात केले आहेत. सूर्याला धमकावणाऱ्या व्यक्तीविरुद्ध अनेक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Suriya Shivkumar (Photo Credit - Instagram)

सद्या सगळीकडे 'जय भीम' (Jai bhim) चित्रपटाची चर्चा असुन त्याचा वाद काय थांबत नाही आहे. चेन्नई (Channai) शहर पोलिसांनी आज गुरुवारी चित्रपट अभिनेता 'सुर्या शिवकुमार' (Suriya Sivakumr) याच्या निवासस्थानी चोवीस तास सुरक्षा पुरवण्यासाठी सशस्त्र पोलीस तैनात केले आहेत, तसेच अभिनेत्याला सुर्या याला 'जय भीम' चित्रपटाबाबत धमक्या मिळाल्यानंतर वैयक्तिक सुरक्षा अधिकारी देखील तैनात केले आहेत. सूर्याला धमकावणाऱ्या व्यक्तीविरुद्ध अनेक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement