Vijay Sethupati Attacked: साउथ अभिनेता 'विजय सेतुपतीवर' बंगळुरू विमानतळावर हल्ला

घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विजय सेतुपती आणि त्याच्या अंगरक्षकावर हल्ला करताना दिसत आहे.

(Photo Credit - Instagram)

तमिळ अभिनेता विजय सेतुपती (Vijay Sethupati) आणि त्याच्यासोबत असणाऱ्या व्यक्तीवर मंगळवारी रात्री बंगळुरू विमानतळावर हल्ला करण्यात आला आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विजय सेतुपती आणि त्याच्या अंगरक्षकावर हल्ला करताना दिसत आहे.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement