Sonam Kapoor ने नुकताच केला Hot फोटोशूट Baby Bump Flaunt करतांना दिसून आली, पाहा फोटो
सोनम कपूर लवकरच आई होणार आहे. सध्या ती तिचा आयुष्याचा महत्वपूर्ण टप्पा एन्जॉय करत आहे.
सोनम कपूर लवकरच आई होणार आहे. सध्या ती तिचा आयुष्याचा महत्वपूर्ण टप्पा एन्जॉय करत आहे. सोनमने नुकताच पांढऱ्या पोशाखात अतिशय सुंदर फोटोशूट केला आहे. अबू जानी संदीप खोसलाचा पांढरा पोशाख परिधान करून, सोनमने हलका मेकअप केला आणि सोनेरी दागिन्यांसह ऍक्सेसरीझ परिधान केले.हा लूक सोनमची बहिण रिया कपूरने स्टाईल केला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)