Sonalee Kulkarni ने शेअर केला डान्स व्हिडिओ, 'केळेवाली' या गाण्यावर बहारदार नृत्य करतांना दिसून आली
तिच्या पांडू या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 50 दिवस झाल्यामुळे सोनालीने फुलवा खामकर हिच्या सोबतचा एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नुकताच एक डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. तिच्या पांडू या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 50 दिवस झाल्यामुळे सोनालीने फुलवा खामकर हिच्या सोबतचा एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ मध्ये दोघीही 'केळेवाली' या गाण्यावर बहारदार नृत्य करतांना दिसून आले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)