Shibani Dandekar ने तिची टोन्ड बॉडी दाखवून गरोदरपणाच्या अफवा खोडून काढल्या, पाहा फोटो

नवविवाहित शिबानी दांडेकर गरोदर असल्याची अफवा पसरवली जात होती. गॅव्हिन मिगुएलच्या पोशाखात तिने एक फोटो टाकल्यानंतर आणि फरहानसोबत पोज देताना दिसल्यानंतर अफवांना सुरुवात झाली.

नवविवाहित शिबानी दांडेकर गरोदर असल्याची अफवा पसरवली जात होती. गॅव्हिन मिगुएलच्या पोशाखात तिने एक फोटो टाकल्यानंतर आणि फरहानसोबत पोज देताना दिसल्यानंतर अफवांना सुरुवात झाली. तिने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक व्हिडिओ पोस्ट करून सर्व अफवांना पूर्णविराम लावला आहे. व्हिडीओमध्ये  ती तिच्या टोन्ड बॉडीला फ्लॉंट करतांना दिसून येत आहे. शिबानीने स्पष्टीकरण दिले आहे की ती गर्भवती नाही आणि तिच्या फुगलेल्या पोटामागे टकीला कारणीभूत आहे.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement