Rakhi Sawant वर चांगलीच भडकली Sherlyn Chopra सांगितले, पैशासाठी राखी करते हे काम, व्हिडीओ व्हायरल
राखी सावंतवर शर्लिन चोपड़ा चांगलीच भड़कली आहे, व्हिडीओच्या माध्यमातून शर्लिन चोपड़ाने राखीबद्दल एक धक्कादायक माहिती सांगितली आहे, पाहा व्हिडीओ
Sherlyn Chopra Bashes Rakhi Sawant: राखी सावंतवर शर्लिन चोपड़ा चांगलीच भड़कली आहे. शर्लिन यांनी सांगितले की, "राखी सावंत स्वतः लक्जरी कॉर्पोरेट प्राइवेट इव्हेंट करते आणि फक्त पैशांसाठी मुलांना बॉयफ्रेंड बनवते. दरम्यान, राखी सावंतने काही दिवसांपूर्वी शर्लिन चोपड़ाने साजिद खानवर केलेल्या आरोपांवर राखी सावंतने शर्लिन चोपड़ाची चांगलीच खिल्ली उडवली होती.
काय म्हणाली शर्लिन, पाहा व्हिडीओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement