Shehnaaz Gill Funny Video: शहनाज गिलला उंटावर बसणे पडले चांगलेच महागात, व्हिडीओ पाहून येईल हसू
शहनाज गिल दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. नुकताच शहनाजचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये ती उंटावर बसलेली दिसत आहे, पाहा व्हिडीओ
Shehnaaz Gill Funny Video: शहनाज गिल दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. नुकताच शहनाजचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये ती उंटावर बसलेली दिसत आहे. पण अभिनेत्रीला उंचीची इतकी भीती वाटत असल्यामुळे ती ओरडतांना दिसत आहे. अलीकडेच शहनाज गुरू रंधावासोबत मून राइज या अल्बममध्येही दिसली होती.
पाहा व्हिडीओ:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)