देसी अंदाजातील सर्वांचा लाडका सुपरहिरो Shaktiman लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला (Watch Teaser)

पण आता प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच 90 च्या शतकातील मुलांच्या आवडीचा शक्तीमान त्यांना भेटण्यासाठी लवकरच येणार आहे.

Shaktiman Movie (Photo Credits-Twitter)

भारतातील सर्वच सिनेमांमधील सुपरहिरो आपण पाहिलेत. पण आता प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच 90 च्या शतकातील मुलांच्या आवडीचा शक्तीमान त्यांना भेटण्यासाठी लवकरच येणार आहे. तर शक्तीमान सिनेमाचा नुकताच टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

पहा व्हिडिओ-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif