IIFA Award: बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानने जवान चित्रपटातील त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी नेक्सा आयफा अवॉर्ड २०२४ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता (मुख्य भूमिका- पुरूष) पुरस्कार जिंकला, हा पुरस्कार म्हणजे शाहरुखच्या दमदार अभिनयाचा आणि जवाच्या यशाने बॉक्स ऑफिसवर धमाल तर केलीच, पण या चित्रपटातील शाहरुखच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षक आणि समीक्षकांनाही प्रभावित केले. आयफा अवॉर्ड जिंकल्यानंतर शाहरुख खानने पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये नाव कोरले आहे. अॅवार्ड घेतल्यानंतर शाहरुख खानने दिग्गजचे आशीर्वाद घेतला. (हेही वाचा- आईकडून अरबाजबद्दल ऐकून निक्कीला आला राग; फेकून दिलं सर्व सामान)
शाहरुख खानला मिळाला अॅवार्ड
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)