Shah Rukh Khan मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी, गणपती बाप्पाचे घेतले दर्शन; पहा व्हिडिओ
अभिनेत्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या गणपती पूजेला हजेरी लावल्याने मीडियात खळबळ उडाली. त्यांते व्हिडिओ, फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या जवान (Jawan) या चित्रपटाच्या यशानंतर शाहरुख खान (Shah Rukh Khan) उंच शिखरावर आहे. या अॅक्शन थ्रिलरला सर्व बाजूंनी प्रेम मिळाले. बरं, आज या अभिनेत्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या गणपती पूजेला हजेरी लावल्याने मीडियात खळबळ उडाली. त्यांते व्हिडिओ, फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये शाहरुख खान निळ्या रंगाचा पठाणी सूट मध्ये दिसुन आला. त्यांने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांचा मुलगा आणि कुटुंबातील इतर सदस्यांसोबत फोटोही काढले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)