Satish Kumar Death: अंत्यदर्शनासाठी अनुपम खेर, जावेद अख्तर, राज बब्बर पोहोचले सतीश कौशिक यांच्या घरी, पाहा फोटो
बॉलिवूड इंडस्ट्रीशी संबंधित एक अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. दिग्दर्शक अभिनेते सतीश कौशिक यांचे आज सकाळी निधन झाले. या दु:खद बातमीने संपूर्ण बॉलिवूडला धक्का बसला आहे, पाहा फोटो
Satish Kumar Death: बॉलिवूड इंडस्ट्रीशी संबंधित एक अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. दिग्दर्शक अभिनेते सतीश कौशिक यांचे आज सकाळी निधन झाले. या दु:खद बातमीने संपूर्ण बॉलिवूडला धक्का बसला आहे. दरम्यान, अनुपम खेर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी दिली. अनुपम खेर, जावेद अख्तर, राज बब्बर सध्या अंत्यदर्शनासाठी सतीश कौशिक यांच्या घरी पोहोचले आहेत.
पाहा फोटो,
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Advertisement
Advertisement
Advertisement