Sara Tendulkar viral video: सारा तेंडूलकरचा घायाळ करणारा अंदाज आला समोर, चाहते म्हणाले ' किती सुंदर दिसते', पाहा व्हिडीओ
सारा तेंडूलकरचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओ सिंपल लूक दिसत आहे. परंतु साराच्या सिंपल लूकचेही चाहते fan झाले आहेत.
Sara Tendulkar viral video : सारा तेंडूलकर तिच्या हटके स्टाईलमुळे ओळखली जाते. साराच्या स्टाईलचे अनेक चाहते आहेत. दरम्यान, सारा तेंडूलकरचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओ सिंपल लूक दिसत आहे. परंतु साराच्या सिंपल लूकचेही चाहते fan झाले आहेत.
पाहा व्हिडीओ:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)