सचिन तेंडुलकर याची लेक Sara Tendulkar आणि आशा भोसले यांची नात Zanai Bhosle मुंबई एअरपोर्टवर झाले स्पॉट, पहा Photos

भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर आणि प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांची नात झनई भोसले मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्पॉट झाले. सारा आणि झनई यांचे जवळचे नाते आहे आणि दोघी Gym मित्र आहेत.

झनई भोसले आणि सारा तेंडुलकर (Photo Credit: Instagram)

भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) आणि प्रसिद्ध गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांची नात झनई भोसले (Zanai Bhosle) मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai Airport) स्पॉट झाले. सारा आणि झनई यांचे जवळचे नाते आहे आणि दोघी Gym मित्र आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by लेटेस्टली हिंदी (@latestly.hindi)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement