#BanLipstick च्या मागील कारणाचा Tejaswini Pandit कडून उलगडा; 'अनुराधा' वेबसीरीज मध्ये मिळणार उत्तर
अनुराधा ही वेबसिरीज संजय जाधवने दिग्दर्शित केली असून प्लेनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ती प्रदर्शित होणार आहे.
मागील काही दिवस मराठी अभिनेत्री #BanLipstick सह व्हिडिओ अपलोड करत असल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये हे नेमकं काय? याची उत्सुकता लागली होती. पण आता याच्या मागील कारणाचा Tejaswini Pandit कडून उलगडा करण्यात आला आहे. 'अनुराधा' या आगामी वेबसीरीज मध्ये उत्तर मिळणार आहे. आज त्याची पहिली झलक पहायला मिळाली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Apple iPhone 17 Series May Launch in September: भारतामध्ये सप्टेंबर 2025 मध्ये लाँच होऊ शकतात अॅपलचे iPhone 17, iPhone 17 Air, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max फोन; जाणून घ्या फीचर्स व किंमत
Team India 2025 Schedule: टीम इंडिया यावर्षी भिडणार 'या' संघांसोबत, जाणून घ्या 'मेन इन ब्लू' चे कसे असेल वेळापत्रक
Virat Kohli Record In Test Cricket: विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये रचले काही अनोखे विक्रम, 'रन मशीन'चे रेकाॅर्ड मोडणे जवळजवळ कठीण
Advertisement
Advertisement
Advertisement