Kisi Ka Bhai Kisi Kisi Ki Jaan On ZEE5: सलमान खान स्टारर 'किसी का भाई किसी की जान' पुन्हा पाहण्याची संधी, 'या' दिवशी ओटीटीवर होणार रिलीज

एक व्हिडिओ क्लिप रिलीझ करताना सलमान खानने इंस्टाग्रामवर लिहिले की....

Kisi ka bhai kisi ki jaan (Photo Credit - Twitter)

सलमान खान (Salman Khan) स्टारर 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Kisi Ki Jaan) ईदच्या मुहूर्तावर 21 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. फरहाद सामजी दिग्दर्शित हा चित्रपट मोठ्या पडद्यावर हिट ठरला. आता पुन्हा एकदा हा चित्रपट पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. 'किसी का भाई किसी की जान'चा प्रीमियर 23 जून रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म झी5 वर होणार आहे. एक व्हिडिओ क्लिप रिलीझ करताना सलमान खानने इंस्टाग्रामवर लिहिले की, 'किसी का भाई किसी की जान' अॅक्शन, ड्रामा आणि रोमान्सने परिपूर्ण, 23 जून रोजी फक्त ZEE5 वर वर्ल्ड डिजिटल प्रीमियरवर पहा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)