Sakshi Chopra Bold Video: रामानंद सागरची नात साक्षी चोप्राने बोल्ड अवताराने चाहत्यांना केलं घायाळ, व्हिडीओ व्हायरल
रामायण आणि श्री कृष्णासारख्या टीव्ही शोसाठी प्रसिद्ध असलेली रामानंद सागर यांची नात साक्षी चोप्रा तिच्या बोल्डनेससाठी सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. आपल्या ग्लॅमरस लूकने ती चाहत्यांच्या हृदयाचे ठोके चुकवते, पाहा व्हिडीओ
Sakshi Chopra Bold Video: रामायण आणि श्री कृष्णासारख्या टीव्ही शोसाठी प्रसिद्ध असलेली रामानंद सागर यांची नात साक्षी चोप्रा तिच्या बोल्डनेससाठी सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. आपल्या ग्लॅमरस लूकने ती चाहत्यांच्या हृदयाचे ठोके चुकवते. अलीकडेच तिने इंस्टाग्रामवर एक सेक्सी व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तिने बिकिनी स्टाइल आउटफिट घातले आहे आणि ती सार्वजनिक ठिकाणी दिसत आहे. अभिनेत्रीच्या बोल्डनेसमुळे यूजर्स घायाळ झाले आहेत. कमेंट बॉक्सवर फायर इमोजी आणि रेड हार्ट इमोजींचा वर्षाव करत आहे.
पाहा व्हिडीओ:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)