बोल्ड अवताराने अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकवणाऱ्या Saie Tamhankar चा Sexy अंदाज, Hotness बघून बसेल धक्का
नुकताच आयफा सोहळा उत्साहात फार पडला आहे. मराठमोळ्या सईला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून पुरस्कार मिळाला आहे.
सई ताम्हणकर सध्या तिला मिळालेल्या पुरस्कारामुळे चांगलीच चर्चेत आहे. नुकताच आयफा सोहळा उत्साहात फार पडला आहे. मराठमोळ्या सईला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून पुरस्कार मिळाला आहे. सईने तिच्या दमदार अभिनयाची छाप बॉलीवूडमधेही सोडली आहे. सईचा आयफा मधला आफ्टर पार्टी लूक समोर आला आहे.
पाहा सईचा बोल्ड अंदाज
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)