Saie Tamhankar ने नुकताच पोस्ट केलेला व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल, एकदा पाहाचं व्हिडीओ
तिचे फोटो तिच्या चाहत्यांना आवडतात, परंतु आता तिचे रीलही चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. पाहा सईचा विनोदी व्हिडीओ
Saie Tamhankar Reel Video :सई ताम्हणकरचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. सईचा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर काही क्षणात व्हायरल झाला. सईच्या हटके स्टाईलचे अनेक चाहते आहेत. तिचे फोटो तिच्या चाहत्यांना आवडतात, परंतु आता तिचे रीलही चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)