Saie Tamhankar ने नुकताच पोस्ट केलेला व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल, एकदा पाहाचं व्हिडीओ

सईच्या हटके स्टाईलचे अनेक चाहते आहेत. तिचे फोटो तिच्या चाहत्यांना आवडतात, परंतु आता तिचे रीलही चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. पाहा सईचा विनोदी व्हिडीओ

Saie Tamhankar ने नुकताच पोस्ट केलेला व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल, एकदा पाहाचं व्हिडीओ

Saie Tamhankar Reel Video :सई ताम्हणकरचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. सईचा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर काही क्षणात व्हायरल झाला. सईच्या हटके स्टाईलचे अनेक चाहते आहेत. तिचे फोटो तिच्या चाहत्यांना आवडतात, परंतु आता तिचे रीलही चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by RJ Shrutii (@rjshrutii)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 15, 2022 07:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).