Saie Tamhankar ने शेअर केला साडी मधला फोटो, तिचं मोहक रूप तुम्हाला ही करेल घायाळ, पाहा फोटो
मराठी चित्रपटसृष्टीमधील बिनधास व्यक्तिमत्व म्हणून सई ताम्हणकर ओळखली जाते. सई तिच्या हॉट अद्दांनी नेहमीच तिच्या चाहत्यांना चकित करत असते.
मराठी चित्रपटसृष्टीमधील बिनधास व्यक्तिमत्व म्हणून सई ताम्हणकर ओळखली जाते. सई तिच्या हॉट अद्दांनी नेहमीच तिच्या चाहत्यांना चकित करत असते. पण सईने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर एक सुंदर फोटो शेअर केला आहे. सई फोटो मध्ये पारंपारिक पोशाखात दिसून आली आहे. तिचं साडी मधलं मोहक रूप तुम्हाला ही घायाळ करेल हे नक्की
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement