Sai Tamhankar : अभिनेत्री सई ताम्हणकरने मुंबईत खरेदी केलं घर, शेअर केली भावूक पोस्ट
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द अभिनेत्री सई ताम्हणकरने घर खरेदी केलं आहे. सोशल मीडियावर तीने या एक पोस्ट शेअर करत तीन जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
Sai Tahmankar: मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिध्द अभिनेत्री सई ताम्हणकर हीन नुकतचं मुंबईत नव घर खरेदी केलं आहे. सोशल मीडियावर तीनं ही गोड बातमी नेटकऱ्यांनी दिली आहे. सोशल मीडियावर तीच्या या कामाची चर्चा होत आहे. जुन्या घरातून पाय निघत नसल्याचे अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्च शेअर केली आहे. या पोस्टवर कंमेट करत चाहत्यांनी सईला शुभेच्छा दिल्या. पोस्टवर लिहताना तीने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
सई ताम्हणकने तिच्या इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने म्हटले की, "माझं अकरावं घर...आज पुन्हा एकदा मनात भाती आणि उत्साह असून नव्या घरात पाऊल ठेवत आहे. खऱ्या अर्थाने आज एक स्वप्न पूर्ण झालं आहे. मुंबईतलं पहिलं घर घेतलं असून आज या घरात गृहप्रवेश करताना एक वेगळाच आनंद आहे. एक मैलाचा दगड गाठला आहे. घरासोबत प्रत्येकाच्या वेगळ्या आठवणी असतात. त्यामुळे प्रत्येकासाठीच घर हे खूप खास असतात."
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)