Sai Lokur Padwa Special Ukhana: यंदा पहिला दिवाळी पाडवा साजरा करणार्या उखाण्यात घेतलं पतीचं नाव (Watch Video)
नव विवाहित जोडप्यांसाठी लग्नानंतरचा दिवाळसण खास असतो. दिवाळी पाडव्याला पत्नी आपल्या पतीचं औक्षण करतात.
यंदा अभिनेत्री सई लोकूर पहिला पाडवा साजरा करत आहे. मागील वर्षी विवाहबंधनात पडलेल्या सईने माहेरी दिवाळसण साजरा केला आहे. पती तीर्थरूप रॉय चं यंदा पाडव्याला खास उखाण्यात घेतलं नाव तिने सोशल मीडिया मध्ये शेअर केलं आहे.
सई लोकूरचा उखाणा
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)