सचिन तेंडुलकरच्या लेकीने शेअर केले दिवाळी निमित्त ग्लॅमरस फोटो, पाहा
फोटोंमध्ये सारा काळ्या रंगाचा ड्रेस मध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.
सारा तेंडुलकरने (Sara Tendulkar) तिच्या इंस्टाग्राम (Instagram) अकाऊंटवरून दिवाळीच्या सेलिब्रेशनचे काही फोटो (Photo) शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सारा काळ्या रंगाचा ड्रेस मध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. साराने पोस्ट केलेल्या फोटोजमध्ये तिचे एकटीचे काही फोटो आहेत. तर एका फोटोंमध्ये तिची मित्रमंडळीही दिसून येत आहेत. साराचे इन्स्टाग्रामवर 1.5 मिलियन फॉलोअर्स आहेत आणि ती सर्वात लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai MHADA Lottery 2025: मुंबईकरांसाठी खुशखबर! दिवाळीत निघणार म्हाडाच्या 5 हजार घरांची लॉटरी; जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा, नोंदणी आणि इतर माहिती
Fact Check: सलमान खान आणि तमन्ना भाटियाचा फोटो व्हायरल; काय आहे फोटोमागील सत्य? जाणून घ्या
Sachin Tendulkar Birthday: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 52 वा वाढदिवस; प्रत्येक फॉरमॅटमध्ये झळकावलेल्या पहिल्या शतकांवर एक नजर टाकू
Today's Googly: क्रिकेटमध्ये थर्ड अंपायर कधीपासून प्रचलीत झाला? सर्वातआधी मास्ट ब्लास्टरच ठरला होता पहिला बळी; जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement