सारा तेंडुलकरने (Sara Tendulkar) तिच्या इंस्टाग्राम (Instagram) अकाऊंटवरून दिवाळीच्या सेलिब्रेशनचे काही फोटो (Photo) शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सारा काळ्या रंगाचा ड्रेस मध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. साराने पोस्ट केलेल्या फोटोजमध्ये तिचे एकटीचे काही फोटो आहेत. तर एका फोटोंमध्ये तिची मित्रमंडळीही दिसून येत आहेत. साराचे इन्स्टाग्रामवर 1.5 मिलियन फॉलोअर्स आहेत आणि ती सर्वात लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Tendulkar (@saratendulkar)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)