Rubina Dilaik Pregnant: अभिनेत्री रुबिना दिलैकने दिली गुड न्यूज, शेअर केला बेबी बंमचा फोटो (See Photos)

रुबिना दिलैकने इन्स्टाग्रामवर नवरा अभिनव शुक्लासोबत तिचे बेबी बंप दाखवताना नवीन फोटो शेअर केले आहेत.

Rubika Dilaik Pregnent

Rubina Dilaik Pregnant: हिंदी मालिकांमधली लोकप्रिय अभिनेत्री रुबिना दिलैक आई होणार आहे. सोशल मीडियावर तीनं बेबी बंपचे फोटो शेअर केले आहे, अभिनेत्रीने पाच वर्षा पूर्वी अभिनव शुक्ला सोबत लग्न केले. इन्स्टाग्रामवर रुबिनाने अभिनवसोबतच्या नवीन रोमँटिक फोटोंमध्ये तिचा बेबी बंप शेअर केला आहे. रुबिनाच्या प्रेंगन्सीबद्दल अनेक दिवसांपासून चर्चा चालू होती, परंतु तीने या आधी काहीच खुलासे केले नव्हते.आता फोटो शेअर केल्यावर तीने ही गुड न्यूज दिली आहे. अनेक चाहत्यांनी फोटोवर शुभेच्छा दिल्या आहेत. बिग बॉस 14 मुळे रुबिनाला मोठं नाव मिळालं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rubina Dilaik (@rubinadilaik)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement