Oscars 2023 Nominations सध्या जाहीर होत आहे. 'RRR' च्या ‘Naatu Naatu’ गाण्याला 95th Academy Awards मध्ये Original Song नामांकन  मिळालं आहे. यापूर्वी या गाण्याला जागतिक स्तरावर दोन मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. त्यामुळे आता हे गाणं हॅट्रिक करणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)