रितेश आणि जिनिलिया कडून दिवाळीच्या खास शुभेच्छा, पाहा व्हिडिओ

रितेश आणि जिनिलिया कडून दिवाळीच्या खास शुभेच्छा

(Photo Credit - Instagram)

बॉलिवूडमधील ‘क्यूट कपल’ म्हणून जिनिलिया (Genelia) आणि रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) या जोडीकडे पाहिले जाते. २०१२ मध्ये लग्नगाठ बांधलेल्या या जोडीचं एकमेकांवर अतोनात प्रेम आहे. बऱ्याच वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यातील प्रेम दिसून ही येतं. रितेश आणि जिनिलिया सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. अश्यातच रितेश आणि जिनिलिया कडून दिवाळीच्या खास शुभेच्छा देण्यात आल्या आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement